लिंक शेअर करताना

हे पेज शेअर करा:

तुमच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलची लिंक देण्याची इच्छा असेल तर आमची हरकत नाही. हे पोर्टल महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांची आणि त्या विभागांमार्फत प्रदान केल्या जाणार्‍या सेवांची माहिती प्रदान करते.

आमच्या लिंकिंग धोरणानुसार, तुमच्या संकेतस्थळावरून www.maharashtra.gov.in ची लिंक देण्यासाठी कोणत्याही पूर्व-परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेतस्थळावरून तुम्ही या पोर्टलची लिंक दिली असेल तर 'अभिप्राय' हा पर्याय वापरून तुम्ही आम्हाला त्याबाबत सूचित करावे ही विनंती, जेणेकरून, आमच्या या पोर्टलवर वेळोवेळी केल्या जाणाऱ्या बदलांबाबत आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकू. तसेच तुमच्या संकेतस्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या पोर्टलवरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडली पाहिजेत.

आमच्या पोर्टलची लिंक देण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ग्राफिक बॅनरमधून आवडेल तो पर्याय निवडू शकता. यापैकी कोणताही बॅनर तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर ठेवू शकता आणि त्याद्वारे www.maharashtra.gov.in ची लिंक देऊ शकता.

डाउनलोड करण्यासाठी बॅनर

तुमच्या संकेतस्थळावर वापरण्यासाठी खालीलपैकी कोणतीही प्रतिमा डाउनलोड करता येईल. www.maharashtra.gov.in या पोर्टलचा प्रचार करण्यासाठी आणि लिंक देण्यासाठीच खाली दिलेल्या बॅनर प्रतिमांचा वापर केला जाऊ शकतो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्याही घटकाला समर्थन किंवा मान्यता म्हणून या प्रतिमांचा वापर करता येणार नाही, हे कृपया लक्षात असू द्या. बॅनरची प्रतिमा योग्य प्रकारे दिसावी, विद्रूप दिसू नये, यासाठी प्रत्येक बॅनरवर नमूद केल्याप्रमाणे रचना वैशिष्ट्यांचे पालन करावे, ही विनंती. 

डाउनलोड करण्यासाठी लोगोवर क्लिक करा: डिझाइन तपशील
हाय - डेफिनिशन मोठा लोगो
(1024px x 1024px)
मोठा लोगो
(512px x 512px)
मोठा काळा आणि पांढरा लोगो
(512px x 512px)
लहान लोगो
(250px x 250px)

ताज्या घडामोडी :

  • xcv... +अधिक
  • ई-निविदा सूचना (वर्ष... +अधिक
  • महाजिओटेक महामंडळ  (MahaGeo Tech Corporation) च्या तांत्रिक व कार्यालयीन कामकाजाकरिता 1 सेवानिवृत्त कक्ष अधिकारी  व 1 सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ... +अधिक
  • कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची... +अधिक
  • सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री... +अधिक
  • महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची... +अधिक
  • राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक... +अधिक
  • सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके... +अधिक
  • वाहनाच्या सुट्टे भागांच्या खरेदीबाबत चे... +अधिक
  • किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती... +अधिक
  • विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत... +अधिक
  • अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा... +अधिक

आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040https://maharashtra.mygov.in/ मंत्रालयाचा मुख्य दूरध्वनी क्रमांक :०२२-२२०२४२४३