कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी आरक्षणाच्या जिल्हानिहाय माहिती करिता तुमचा जिल्हा निवडा.
महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे जिल्हे, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशा सहा महसुली विभागांमध्ये विभागण्यात आले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात एकूण 33 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या आणि 27,906 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र राज्यात शहरी भागाच्या प्रशासनासाठी २८ महानगरपालिका, २१९ नगरपरिषदा, ७ नगर पंचायती आणि ७ कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यरत आहेत. शहरी भागातील या स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
अमरावती
छत्रपती संभाजीनगर
कोकण
पुणे
नाशीक
नागपूर
Maharashtra is an Indian state that was formed on 1 May 1960 with 26 initial districts. Since then, 11 additional districts have been created, the most recent of which is Palghar district. The state currently has 36 districts.
More जिल्हे