हे महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत पोर्टल आहे. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे निर्मित या पोर्टलची रचना आणि विकसन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांनी केले आहे.
परिचय
सरकारच्या राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेंतर्गत मिशन मोड प्रकल्प म्हणून हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. २०११ साली हे पोर्टल पहिल्यांदा सुरू करण्यात आले.
उद्दिष्ट / दृष्टीकोन
राज्यातील नागरिक आणि इतर भागधारकांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा, योजना आणि त्याबाबतची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांबाबत समावेशक, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या पोर्टलवरून महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे आणि त्यामार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा आणि योजनांचे दुवे प्रदान करण्यात आले आहेत. हे वेब पोर्टल केंद्र सरकारच्या सविस्तर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते.
पोर्टल व्यवस्थापन
महाराष्ट्र राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग, या पोर्टलचे व्यवस्थापन करतो. या पोर्टलवर अद्ययावत माहितीबरोबरच रचना आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कालसुसंगत बदल करत, पोर्टल सर्वच बाबतीत अद्ययावत राखणे, हे आमचे ध्येय आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.