शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पूरक स्त्रोत म्हणून दुभत्या गायी आणि म्हशी दिल्या जातात. शेळीपालन, मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाच्या अनेक योजनाही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.
तुम्हाला मत्स्यशेतीची आवड असेल, तर राज्यात या क्षेत्राशी संबंधित पुरक उद्योगांबाबत जाणून घ्या. राज्य शासनाच्या मत्स्योद्योग विभागातर्फे मत्स्यपालन प्रशिक्षण तसेच आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. मत्स्योद्योग विकास संस्थाच्या माध्यमातून माशांचे उत्पादन आणि विक्रीबाबत मार्गदर्शन उपलब्ध आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगातर्फे राज्याच्या ग्रामीण भागात खादी आणि इतर ग्रामोद्योगांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन, प्रचार आणि अंमलबजावणी केली जाते.
सेरीकल्चर इन्फर्मेशन लिंकेजेस अँन्ड नॉलेज सिस्टीम - सिल्क ही रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकल खिडकी सुविधा आहे. रेशीम शेतीशी संबंधित प्रक्रियांचे विविध टप्पे, उत्पादन तंत्रज्ञान आणि या व्यवसायांबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल.
मधू क्रांतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान राबविले जाते आहे. या मोहिमेंतर्गत शास्त्रशुद्ध पद्धतीने मधमाशी पालन करण्याच्या प्रचार आणि प्रसारावर भर दिला जातो. तुम्ही मधमाशी पालन करू इच्छित असाल तर एकात्मिक मधमाशी पालन विकास केंद्रांची स्थापना, इतर पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन/ऑनलाइन नोंदणी, प्रक्रिया अशा सर्व टप्प्यांवर सहाय्य उपलब्ध आहे.
नारळ विकास मंडळ नारळाचे उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्यांना आर्थिक आणि इतर आवश्यक सहाय्य प्रदान करते तसेच नारळ आणि नारळापासून प्राप्त होणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करते. नारळाची लागवड, उत्पादने, निर्यात आणि योजनांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.