पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने तुम्ही राज्य सरकारच्या विविध सेवांचा लाभ घेऊ शकता. सर्वात आधी तुम्हाला 'आपले सरकार' या पोर्टलवर तुमचे प्रोफाइल तयार करावे लागेल. प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता आणि २०० पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेऊ शकता.
तुमचे प्रोफाइल तयार करा
नवीन वापरकर्ता आहात का, तुमचे प्रोफाइल तयार करा
नोंदणी प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घ्या
तुमच्या खात्यात लॉग इन करा
प्रोफाइल तयार केल्यानंतर तुम्ही आपले सरकार पोर्टलला भेट देऊ शकता. खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी तुमच्या युजरनेम आणि पासवर्डची नोंद करा. लॉग इन
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर सर्च बार आणि विभागांची नावे दिसतील. तुम्ही सर्च बारमध्ये संबंधित सेवेचे नाव टाइप करू शकता किंवा एखाद्या विशिष्ट सेवेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाच्या नावावर क्लिक करू शकता.
सुलभ अर्जप्रक्रिया
'आरटीएस महाराष्ट्र' या मोबाइल अँपवरून किंवा 'आपले सरकार' या वेब पोर्टलमार्फत तुम्हाला उपलब्ध सेवांची संपूर्ण माहिती मिळू शकेल. वैध कारणाशिवाय सेवा प्रदान करण्यात उशीर झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास, तुम्ही याच पोर्टलवरून विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पहिले आणि दुसरे अपील दाखल करू शकता. तिथे समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास तुम्ही आयोगासमोर तिसरे आणि अंतिम अपील दाखल करू शकता.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.