ज्येष्ठ नागरिक

भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. ज्येष्ठांच्या हिताची काळजी घेणे, हे राज्य सरकारही आपले सामाजिक कर्तव्य मानते. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि महिलांना 'ज्येष्ठ नागरिक' म्हटले जाते. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वृद्धाश्रम' योजना
- ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मातोश्री वृद्धाश्रम' योजना
- ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र
- ज्येष्ठ नागरिकांसाठी बस भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) सवलत
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
- ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
वृद्धाश्रम
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहेत. या वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आहार, वैद्यकीय उपचार आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात.
- शासनातर्फे चालविण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमांची यादी
- बिगर शासकीय संस्थातर्फे चालवल्या जाणाऱ्या शासकीय अनुदानित वृद्धाश्रमांची यादी
जीवन प्रमाण प्रमाणपत्र
जीवन प्रमाण प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक ऑनलाइन अर्ज करू शकतात. केंद्र किंवा राज्य सरकार किंवा इतर संस्थांकडून निवृत्तीवेतन प्राप्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविला जाणारा हा उपक्रम आधार क्रमांकाशी संलग्न आहे.
जिल्हे
शहरे
निर्देशिका
शासकीय विभाग
महामंडळे
महाराष्ट्रातील वास्तव्य
आरोग्य सेवा
ज्येष्ठ नागरिक
युवा आणि महिला सक्षमीकरण
रोजगार संधी
परिचय
शाळा
महाविद्यालये आणि विद्यापीठे
व्यावसायिक अभ्यासक्रम
सेवा 
मूलभूत घटक
योजना
नाविन्याची कास
पुरक उद्योग
उद्योगाची पायाभरणी
भरभराट
समापन
समुद्रकिनारे
सरोवराकाठी
थंड हवेची ठिकाणे
वारसा स्थळे