महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या तसेच विशेष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अल्प मुदतीचे व्यावसायिक अभ्यासक्रम राबविले जातात. राज्यभरातील एकूण १०८४ संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाते.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे तंत्रनिकेतन संस्थांमधील शिक्षक प्रशिक्षक वर्गासाठी आधुनिक आणि अद्ययावत प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. त्यात मजकूर अद्यतन प्रशिक्षण, कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षणाचा समावेश आहे. आपल्या परिसरात या मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत जाणून घ्या.
असंघटित आणि अनौपचारिक क्षेत्रातील कारागिरांचे कौशल्य विकसित करण्यासाठीही संचालनालयातर्फे उपयुक्त उपक्रम राबविले जातात. या कारागिरांना आपल्या कौशल्याशी संबंधित सर्वोत्तम प्रशिक्षण घेता यावे, यासाठी अनेक व्यावसायिक पदविका आणि पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. आर्टिझन टू टेक्नोक्रॅट या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.