महाविद्यालये आणि विद्यापीठे

इयत्ता दहावीनंतर काय?
राज्यातील सरकार - मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल, आपल्या पसंतीचे महाविद्यालय निवडता येईल, नियमानुसार शुल्क भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात. तपशीलांसाठी येथे क्लिक करा.
अकरावी प्रवेश
उच्च शिक्षण
विद्यार्थ्यांना विविध विद्यापीठांमधून आपल्या आवडीचे शिक्षण घेता येईल. या विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणारे विविध अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, शिक्षण शुल्क आणि इतर तपशीलांसाठी येथे क्लिक करा.
राज्यातील विद्यापीठे
अभियांत्रिकी, औषधशास्त्र किंवा शेतीमध्ये रूची आहे का?
तुम्हाला अभियांत्रिकी, औषधशास्त्र किंवा कृषी क्षेत्रात करिअर करायचे आहे का? राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारतर्फे राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र शासन
कला, नृत्य, संस्कृती
कला हा तुमचा आवडता प्रांत आहे का? विविध कलांशी संबंधित अद्ययावत अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांबद्दल जाणून घ्या.

खेळा आणि तंदुरूस्त राहा
महाराष्ट्रात बैठ्या आणि मैदानी खेळांसाठी अनेक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. तुमच्या जवळ उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण सुविधा जाणून घ्या.
क्रीडासंबंधी सुविधा
जिल्हे
शहरे
निर्देशिका
शासकीय विभाग
महामंडळे
महाराष्ट्रातील वास्तव्य
आरोग्य सेवा
ज्येष्ठ नागरिक
युवा आणि महिला सक्षमीकरण
रोजगार संधी
परिचय
शाळा
महाविद्यालये आणि विद्यापीठे
व्यावसायिक अभ्यासक्रम
सेवा 
मूलभूत घटक
योजना
नाविन्याची कास
पुरक उद्योग
उद्योगाची पायाभरणी
भरभराट
समापन
समुद्रकिनारे
सरोवराकाठी
थंड हवेची ठिकाणे
वारसा स्थळे