राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये शैक्षणिक, व्यावसायिक आणि क्रीडा प्रशिक्षणाचा समावेश आहे. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सर्व वयोगटातील सज्ञान व्यक्तींसाठी राज्यात व्यावसायिक शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांमधून संगणकाबरोबरच सुतारकाम, धातूकाम, वेल्डिंग अशा विविध क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय या नावाने सुपरिचित असून त्या औद्योगिक प्रशिक्षण देणारे विविध अभ्यासक्रम राबवितात.
नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार शिक्षणाशी संबंधित क्रमवारीत देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद - NCERT शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सामाईक आराखडा आणि अभ्यासक्रम तयार करते. राज्याचा शिक्षण विभाग त्यावर आधारित आणि महाराष्ट्रासाठी अनुरूप असा अभ्यासक्रम तयार करतो. बालभारती ही राज्यस्तरीय संस्था शालेय पाठ्यपुस्तकांची छपाई आणि वितरणाचे काम करते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालयांच्या आणि संस्थांच्या माध्यमातून शालेय, उच्च तसेच व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.