तुम्ही सरकारी नोकरी करू शकता. त्यासाठी उपलब्ध संधींबाबत जाणून घ्या, विविध पदांसाठीच्या निवड प्रक्रियेसाठी पूर्वतयारी करा, पद भरतीचे वेळापत्रक बघा आणि पुढील प्रक्रिया समजून घ्या.
भारत सरकारने निर्धारित केलेल्या परीक्षेच्या नियमांनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठीच्या परीक्षांचे आयोजन न्याय्य आणि निःपक्षपाती पद्धतीने केले जाते. केंद्र शासनाच्या सेवेतील, अ आणि ब गटातील विविध पदांसाठी अनुरूप उमेदवारांची गुणवत्तेवर आधारित निवड करण्यासाठी आयोगातर्फे परीक्षा घेतल्या जातात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सरकारी सेवेत विविध पदांवर काम करण्यासाठी योग्य उमेदवारांची शिफारस करतो. त्याचबरोबर भरतीबाबतचे नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या, शिस्तभंग कारवाई अशा विविध बाबींवर सरकारला सल्ला देतो.
कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ आणि मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा महाजॉब पोर्टलचा उद्देश आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग तसेच श्रम आणि कौशल्य विकास - उद्योजकता विभाग यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
महास्वयम पोर्टल हा विद्यार्थी, युवा वर्ग, नोकरदार, प्रशिक्षक, उद्योजक आणि नोकरीच्या शोधात असणारे, अशा सर्वांसाठी सामाईक मंच उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र राज्य शासनाचा अभिनव उपक्रम आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.