महाराष्ट्र राज्य शासनाचे हे अधिकृत पोर्टल आहे. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे निर्मित या पोर्टलची रचना आणि विकसन, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांनी केले आहे.
या पोर्टलवर काळजीपूर्वक शोध घेतल्यानंतर, आपल्याला आवश्यक असलेली माहिती सापडली नाही किंवा या पोर्टलबाबत आपणास काही सूचना करायची असेल तर अभिप्राय या पृष्ठाला भेट द्या आणि आपला अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवा. आपणास आवश्यक माहिती तत्परतेने देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. अधिक तपशिलासाठी खालील पत्त्यावर वेब माहिती व्यवस्थापकाशी संपर्क साधता येईल.
संपर्क
वेब माहिती व्यवस्थापक
माहिती तंत्रज्ञान विभाग
7 वा मजला, मंत्रालय
मुंबई - 400032
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महा-राज्य कामगार विमा सोसायटी कार्यालय, मुंबई येथे व त्यांचे अंतर्गत सेवा दवाखाना, महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, परेल, विलेपार्ले, चारकोप कांदिवली येथे वैद्यकीय अधिकारी, गट-अ...
+अधिक
कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा-2022 ची...
+अधिक
सहायक कक्ष अधिकारी सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-2022 च्या...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ५ वाहने विक्री...
+अधिक
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील कालबाह्य उपकरणांची विक्री करणेबाबतची...
+अधिक
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्यासाठी 1 लेझर मल्टी फंक्शन ऑटो डूप्लेस्क कलर प्रिंटर खरेदी करण्याकरीता दरपत्रक...
+अधिक
सनदी लेखापाल/कर सल्लागार यांची नेमणूक करणेबाबत दरपत्रके...
+अधिक
किरकोळ साधन सामुग्री, लेखनसामुग्री व उपयोग भांडार वस्तू खरेदीसाठी पुरवठादाराची नियुक्ती...
+अधिक
विधि व न्याय विभागातील निर्लेखित वाहन क्र. एम एच ०१ ए एन ७९७९ होंडा सिटी ची लिलावाने विक्री करण्याबाबत...
+अधिक
अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी ( गट-ब ) ( राजपत्रित ) हे पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधुन प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा...
+अधिक
आधार, ग्राहक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, शालार्थ आणि बिंदुनामावलीसाठी नागरिक सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 18001208040
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचे हे पोर्टल जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.